कृतिका तराळेची राष्ट्रीय अष्टेडू आखाडा स्पर्धेकरिता निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा ,भंडारा जिल्हा अस्तेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय अष्टेडू आखाडा स्पर्धा दिनांक 4 व 5 मार्च 2025 ला पवनी येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाट येथील कु. कृतिका किशोर तराळे वर्ग 9 वा (ड)ही विद्यार्थिनी…

Read More

भारत विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

भारत विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

दिनांक 15 ऑगस्ट 2024: आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. राजूजी कारवटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. बँड पथक आणि संगीत चमुच्या साथीने राष्ट्रगीत,राज्य गीत, जयघोष आणि झंडा गीत यांच्या गायनानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंचावर…

Read More

एस एस एम विद्यालय हिंगणघाट चे तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान नाट्योत्सव 2024 स्पर्धेत सुयश

एस एस एम विद्यालय हिंगणघाट चे तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान नाट्योत्सव 2024 स्पर्धेत सुयश

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस एस एम विद्यालय हिंगणघाटचे तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान नाट्योत्सव 2024 या स्पर्धेमध्ये एस एस एम विद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांनी जल ही जीवन है या विषयावर नाटिका सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट चे अध्यक्ष मा.श्री गो गो राठी ,उपाध्यक्ष श्री श्या . भा.भिमनवार सचिव श्री र. गं…

Read More