प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस एस एम विद्यालय हिंगणघाटचे तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान नाट्योत्सव 2024 या स्पर्धेमध्ये एस एस एम विद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांनी जल ही जीवन है या विषयावर नाटिका सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट चे अध्यक्ष मा.श्री गो गो राठी ,उपाध्यक्ष श्री श्या . भा.भिमनवार सचिव श्री र. गं .धारकर , तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री च.ज्ञा. खडतकर उपमुख्याध्यापिका सौ. की.र.मद्दलवार पर्यवेक्षक श्री ई.श. चंदनखेडे यांनी केले यशस्वी स्पर्धकानी आपल्या यशाची श्रेय मार्गदर्शक शिक्षक तसेच आई वडील यांना दिले यशस्वी स्पर्धकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Add Comment