दिनांक 15 ऑगस्ट 2024: आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. राजूजी कारवटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. बँड पथक आणि संगीत चमुच्या साथीने राष्ट्रगीत,राज्य गीत, जयघोष आणि झंडा गीत यांच्या गायनानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंचावर…
