भारत नाइट हायस्कुल
प्रोग्रेसिव्ह येजुकेशन सोसायटी अंतर्गत चलणारी वर्धा जिल्यात भारत नाईट हायस्कुल . हीघणघाट ची स्थापना 1966 ला झाली असून वर्धा जिल्यातील एकमेव रात्रशाळा आहे .
या शाळेत वर्ग 8 9 10 असे 3 वर्ग मराठी माध्यम चे असून 3 शिक्षक कार्यरीत आहे. शाळेची वेळ संद्याकाळी 6 ते 9 30 पर्यंत अर्धवेल आहे
या रात्र शाळेत वयाचे बंदन नसल्याने वय 14 ते 60 मधील मुले व मुली शिकण घेतात. जाचे शिक्षण अपर्ण आहे त्यांना रात्र शाळेतील शिक्षण पूर्ण करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे .
येते विद्यात्यांना शिक्षणाशोबत खेळ. योगा.अटेलर्टिक घेतले जातात. ही शाळा विद्याभरती शिक्षा सस्थांनशि स्लग्नीत असून सर्व कार्यक्रम घेतले जातात.

Gallery
Contact Us
Address:
Chunnilala katariya highschool building,

shivaji ward, Hingangha