श्रीमती सिरेकुंवरदेवी मोहता विद्यालय, हिंगणघाट
भविष्याचा वेध घेणारे संस्थेचे कल्पक नेतृत्व, नवीन शैक्षणिक बदलांना सामोरे जाणारे, समर्पित भावनेने ज्ञानदानाचे व्रत आचरणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वटवृक्षाच्या अनेक शाखांपैकी श्रीमती सिरेकुँवरदेवी मोहता विद्यालय, हिंगणघाट ही एक शाखा असून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे.
Gallery
Contact Us
Address:
Nehru Ward, Karanja Square, Hinganghat, Wardha – 442301
Nehru Ward, Karanja Square, Hinganghat, Wardha – 442301